सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

चेस नोटेशन शिका मराठीतून | Chess Notation Explained in Marathi

 


बुद्धिबळाचे नोटेशन का वापरावे?

स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळ अगदी निम्न पातळीवरचा असला तरी खेळाडूंनी बुद्धिबळाचे नोटेशन वापरून त्यांचे चाल लिहून ठेवणे आवश्यक आहे. तथापि, आपण स्वतःला  विचारू शकता की आपल्याला या नोटेशनची गरज का आहे?


बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

बुद्धिबळाचे नियम आणि चाली या एकाच विडीयोतून शिका | Learn Chess Basic's In Marathi

 

आजकाल कोणतीही गोष्ट शिकणे अवघड राहिले नाही मग आपण बुद्धीबाळापासून कस दूर राहू शकतो. आता या एकाच विदियोतून बुद्धिबळ खेळायला शिका त्याचे नियम आणि चाली याची माहिती एकाच विडीयोत आपल्याला मिळतील. 

बुद्धिबळ कसा खेळतात ?
बुद्धिबळाचे नियम आणि चाली मराठीतून  
राज्याच्या चाली 
राणीच्या चाली
घोड्याच्या चाली
उंटाच्या चाली
हत्तीच्या चाली 
प्याद्याच्या चाली 

Chess Rules in Marathi  |  बुद्धिबळाचे नियम 

Check | Checkmate | Stalemate | En Passant | Draw | Draw by agreement | Threefold repetition | When neither player has sufficient material to checkmate the opponent | Fifty-move Rule

Chess Board Setup | बुद्धीबळ पट मांडणी 


बुधवार, ४ मार्च, २०२०

बुद्धिबळाचे काही बेसिक नियम | Basic Rules of Chess - in Marathi

इथे आपण पाहणार आहोत बुद्धिबळाचे काही नियम. 

1. En Passant (एन पासेंट)
2. Check (शह)
3. Checkmate (शह आणि मात)
4. Stalemate (स्टेलमेट)
5. Draws (ड्रो)

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

बुद्धिबळातील सोंगट्या आणि त्यांच्या चाली | Chess Pieces and How They Move - in Marathi


राजा (King) चित्र ६
राजा (King)

बुद्धिबळ हा रोमांचक तसाच तो शिकायला हि सोपा आहे. ८x८ च्या पटावर ६४ चौरसांमध्ये आणि ३२ सोंगट्यां सोबत हा खेळ खेळला जातो व खेळ जिंकण्यासाठी राजा (King) ला 'शह आणि मात' (Check and Mate)  द्यावं लागतं. म्हणून राजा (King) हा सर्वात महत्वाचा आहे पण कमी शक्तीशाली सुद्धा आहे. राजा (King) हा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एकच चौरस जाऊ  शकतो. त्याच्या मार्गात येणाऱ्या विरोधी खेळाडूच्या सोंगट्यांना तो मारू शकतो. दोन्ही राजे एकमेकांच्या जवळ येत नाहीत त्यांच्यात किमान एक चौरासाचा अंतर ठेवावे लागते अगदी तिरप्या दिशेने सुद्धा एक चौरस अंतर असते. चित्र ६ मध्ये दिलेल्या राजाच्या भोवतालचे हिरवे वर्तुळ हे त्याची पुढच्या चाली दर्शवतात आणि निळी वर्तुळे ही दोघांतील ठेवण्यात येणारे किमान अंतर दर्शवतात.

चला बुद्धिबळ शिकूया | Learn Chess in Marathi

बुद्धिबळ (chess) : या खेळाविषयी थोडेसे…



चित्र १
☆ नक्कीच प्रत्येकाला जिंकणे आवडते. परंतु पराभव स्वीकारायचे कसे हे शिकणे केवळ महत्वाचे आहे. म्हंटल्याप्रमाणे – कधीकधी आपण धडा देतो आणि कधीकधी आपल्याला धडा मिळतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्या तोट्यांपासून शिकण्याचा प्रयत्न करा. आणि एक चांगला खेळाडू म्हणून परत या. आयुष्याप्रमाणेच, अपयशाला सामोरे जाताना आपण परत उठण्याची गरज असते आणि मजबूत आणि सुज्ञतेने परत यावे लागते. हा खेळ आपल्याला जिंकण्या सोबतच पराभव कसा स्वीकारावा हे शिकवते.

बुद्धिबळाचा पट | Information about Chess board in Marathi


चित्र ३
बुद्धिबळाचा पट मांडण्याची पद्धत आता आपण पाहणार आहोत. पट मांडताना तो कसाही ठेऊ नये. नेहमी पट मांडताना खात्री करावी कि दोन्ही खेळाडूंच्या उजव्या कोपऱ्यातला चौरस हा पांढऱ्या रंगाचा असावा. अधिक समजून घेण्यासाठी चित्र ३ पहा. पटाच्या स्तंभांना 'a' पासून 'h' आणि पंक्तीना '1' ते '8' अशी नावे  आहेत हि नावे मिळून प्रत्येक चौरसाला एक अद्वितीय नाव देतात.