आजकाल कोणतीही गोष्ट शिकणे अवघड राहिले नाही मग आपण बुद्धीबाळापासून कस दूर राहू शकतो. आता या एकाच विदियोतून बुद्धिबळ खेळायला शिका त्याचे नियम आणि चाली याची माहिती एकाच विडीयोत आपल्याला मिळतील.
बुद्धिबळ कसा खेळतात ?
बुद्धिबळाचे नियम
आणि चाली मराठीतून
राज्याच्या चाली
राणीच्या चाली
घोड्याच्या चाली
उंटाच्या चाली
हत्तीच्या चाली
प्याद्याच्या चाली
Chess Rules in
Marathi | बुद्धिबळाचे नियम
Check | Checkmate | Stalemate | En Passant | Draw | Draw by
agreement | Threefold repetition | When neither player has sufficient
material to checkmate the opponent | Fifty-move Rule
Chess Board Setup | बुद्धीबळ पट मांडणी